अग्गंबाई सुनबाई'नं दुखवल्या शिंपी समाजाच्या भावना | Adwait Dadarkar | Aggabai Sunbai | Lokmat Filmy

2021-08-24 0

अग्गंबाई सुनबाई या मालिकेचा एक प्रोमो टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला आहे ज्यात कलाकारने शिलाई मशीनला लाथ मारल्याचा सीन दाखवण्यात आलाय...त्यामूळे टेलर आणि शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत...मालिकेच्या लेखक दिग्दर्शकाचा समस्त शिंपी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

#AdwaitDadarkar #AggabaiSunbai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires